Headlines

рдлреНрд▓рд╛рдпрдУрд╡реНрд╣рд░ рдЙрднрд╛рд░рд▓реНрдпрд╛рд╢рд┐рд╡рд╛рдп рд╡рд╛рд╣рддреВрдХ рд╕реБрд░реБ рдХрд░рддрд╛ рдпреЗрдгрд╛рд░ рдирд╛рд╣реА-рдЖ.рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ..

कणकवली शहरातील महामार्ग कामासंदर्भात समस्यांबाबत आढावा बैठक; अनेक मुद्द्यांवर आमदार नितेश राणे झाले आक्रमक.. *💫कणकवली दि.०३-:* कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम करत असताना ज्या समस्या निर्माण होत आहेत.त्या संदर्भात कार्यकारी अभियंता म्हणून तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे. ज्याठिकाणी बॉक्सवेल कोसळला आहे, त्या ठिकाणी वाय आकाराचे उड्डाणपूल उभारले पाहिजे. केंद्राकडे पाठपुरावा करून नवीन आराखड्याप्रमाणे अधिक…

Read Full News

рдирд╡реАрди рдХреБрд░реНрд▓реА рд╡рд┐рдХрд╛рд╕ рд╕рдорд┐рддреАрдЪреНрдпрд╛ рдЕрдзреНрдпрдХреНрд╖рдкрджреА рдЕрдирдВрдд рдкрд┐рд│рдгрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдлреЗрд░рдирд┐рд╡рдб ….

*💫कणकवली दि.०३-:* राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष अनंत पिळणकर यांची नवीन कुर्ली विकास समितीच्या अध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या गावसभेत हा निर्णय घेण्यात आला. १० वर्षानंतर नव्या कार्यकारिणीच्या फेरनिवडीसाठी हि सभा घेण्यात आली होती. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात कुर्ली गावाचे विस्थापन झाले. फोंडा गावच्या माळावर नवीन कुर्ली गाव वसला. यावेळी गावच्या समस्या मार्गी लावण्याच्या उद्देशाने…

Read Full News

рд╕рд╛рд░реНрд╡рдЬрдирд┐рдХ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреА рддреЛрдбрдлреЛрдб рдХрд░рдгрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдХрд╛рд░рд╡рд╛рдИ рд╣реЛрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдбреЙ. рдЬрд┐рддреЗрдВрджреНрд░ рдХреЗрд░рдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдЖрдорд░рдг рдЙрдкреЛрд╖рдг….

*💫मालवण दि.०३-:* तारकर्ली येथे सार्वजनिक रस्त्याची तोडफोड केल्याप्रकरणी प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई न झाल्याबाबत तसेच कारवाईच्या तरतुदीविषयी माहिती न मिळाल्याबाबत तारकर्ली येथील डॉ. जितेंद्र केरकर यांनी आज मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी पंचायत समिती प्रशासनाकडून संबंधितांवर कारवाई होण्यासाठी ठोस माहिती न मिळाल्याने प्रशासन माहिती देत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे डॉ….

Read Full News

рдорд│рдЧрд╛рд╡ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рд╣рджреНрджреАрдд рдХреЛрд░реЛрдирд╛ рдкреНрд░рд╛рджреБрд░реНрднрд╛рд╡ рд░реЛрдЦрдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдЖрдврд╛рд╡рд╛ рдмреИрдардХ рд╕рдВрдкрдиреНрди

*कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन* *💫सावंतवाडी दि०३-:* मळगाव ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर, वैद्यकीय अधिकारी श्री. मस्के यांच्या समवेत १ डिसेंबर रोजी लोकांमध्ये जनजागृती करणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, बाजारपेठेतील…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рд░реЛрдЯрд░реА рдХреНрд▓рдмрддрд░реНрдлреЗ рдЬрд╛рдЧрддрд┐рдХ рджрд┐рд╡реНрдпрд╛рдВрдЧ рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛

*💫सावंतवाडी दि.०३-:* रोटरी क्लब, सावंतवाडीच्या वतीने आज सावंतवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाने ३ डिसेंबर हा दिवस “दिव्यांग दिन” म्हणून घोषित केला आहे. मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दिव्यांग बनलेल्या या समाजातील घटकाला मुख्य प्रवाहात आणणे त्यांच्या समस्या समजावून घेणे यासाठी हा दिवस १९९२ पासुन साजरा केला जातो. या दिव्यांगांचे प्रश्न समजावुन…

Read Full News

рдпреБрдЬреАрд╕реА рдиреЗрдЯ рдкрд░реАрдХреНрд╖реЗрдд рдХреБрд░реНрд▓реА рдпреЗрдереАрд▓ рдирдореНрд░рддрд╛ рдкрд╛рдЯреАрд▓ рд╣рд┐рдЪреЗ рдЙрдЬреНрдЬрд▓ рдпрд╢

*💫वैभववाडी दि.०३-:* कुर्ली, तालुका, वैभववाडी या गावातील कुमारी नम्रता नरेश पाटील ही सप्टेंबर 2020 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या युजीसी नेट -अर्थशास्त्र (National Eligibility Test) या राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेत घवघवीत यश संपादन करून असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी पात्र ठरली आहे. कुर्ली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलीने गावचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या यशामध्ये तीने सातत्याने अभ्यास…

Read Full News

рдирд░рдбрд╡реЗ рдзрд░рдг рдкреНрд░рдХрд▓реНрдкрдЧреНрд░рд╕реНрддрд╛рдВрдирд╛ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдмрдВрджреЛрдмрд╕реНрддрд╛рдд рдореЛрдмрджрд▓рд╛ рд╡рд╛рдЯрдкрд╛рдЪреА рдХрд╛рд░реНрдпрд╡рд╛рд╣реА рд╕реБрд░реВ

*लघु पाटबंधारे विभागाकडून माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:*   नरडवे धरण प्रकलपांतर्गत बाधित झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान वाटपाचा कार्यक्रम नरडवे धरणग्रस्त समन्वय समितिने उधळून लावल्यानंतर आज धरणग्रस्तांनी लघु पाटबंधारे विभागात मोबदल्यासाठी हजेरी लावली. यावेळी येथील गर्दी होवू नये तसेच येथील अनुदान वाटप कार्यक्रमावर कोणताही परिणाम होवू नये याची जिल्हाधिकारी कार्यालयातील लघु पाटबंधारे विभागाकडून विभागात पोलीस बंदोबस्त तैनात…

Read Full News

рджрд┐рд▓реНрд▓реАрддреАрд▓ рд╢реЗрддрдХрд░реА рдЖрдВрджреЛрд▓рдирд╛рд▓рд╛ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕рдЪрд╛ рдкрд╛рдард┐рдВрдмрд╛

*💫सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला असून , या पार्श्वभूमीवर गुरुवारी या आंदोलनाच्या समर्थनात राज्यात सर्वत्र काँग्रेसने आंदोलन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखून शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलनाला पाठींबा व्यक्त करत जोरदार घोषणा बाजी…

Read Full News

рдирд╛рдВрджрдЧрд╛рдВрд╡ рдпреЗрдереЗ рдХреЛрд░реЛрдирд╛ рдпрд╛ рд╡рд┐рд╖рдпрд╛рд╡рд░ ┬ардирд┐рдмрдВрдз рд╕реНрдкрд░реНрдзрд╛….

माझे कुटूंब माझी जबाबदारी व कोरोना : संकट नव्हे जनजागृती या विषयावर होणार निबंध लेखन   *💫कणकवली दि.०३-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या ९ जानेवारी ला एक वर्ष पूर्ण होवून दुस-या वर्षात पदार्पण करीत असल्याने ९ डीसेंबर २०२० ते ९ जानेवारी २०२१ या कालावधीत विविध उपयुक्त सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत .यात…

Read Full News

рдорд░рд╛рдареА рдкрддреНрд░рдХрд╛рд░ рдкрд░рд┐рд╖рджреЗрдЪреНрдпрд╛ реореи рд╡реНрдпрд╛ рд╡рд░реНрдзрд╛рдкрди рджрд┐рдирд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рдкрддреНрд░рдХрд╛рд░рд╛рдВрд╕рд╛рдареА рдЖрд░реЛрдЧреНрдп рддрдкрд╛рд╕рдгреА рд╢рд┐рдмрд┐рд░ рд╕рдВрдкрдиреНрди

*पत्रकारांनी ताणतणाव मुक्त जीवन जगण्यासाठी करावे मेडिटेशन- डॉ. बालाजी पाटील *💫मालवण दि०३-:* आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांवर कामाचा व्याप वाढत असल्याने त्यांच्या आयुष्यात ताण तणावाची भर पडत असल्याने पत्रकारांनी स्वतः च्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे त्यासाठी त्यांनी दैनंदिन जीवनात आपल्यासाठी काही वेळ राखून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मेडिटेशन, व्यायाम, योगासने करून शरीराला मानवेल अशी जीवन शैली…

Read Full News

You cannot copy content of this page