Headlines

рдкрд╛рд▓-рдЦрд╛рдЬрдгрд╛рджреЗрд╡реА рд╡ рднреВрдорд┐рдХрд╛рджреЗрд╡реА рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ резреп рд╡ реиреж рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░

*💫वेंगुर्ला दि०८-:* पाल येथील श्री खाजणादेवी व श्री भूमिकादेवी जत्रोत्सव अनुक्रमे १९ व २० डिसेंबर रोजी साजरा होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे जत्रोत्सव शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अत्यंत साध्या पद्धतीने व गाव मर्यादित करण्याचे ठरविण्यात आले आहे. भाविकांनी मंदिरात येताना तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्स आदी नियमांचे पालन करावयाचे आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने घेऊन येऊ…

Read Full News

рдиреНрд╣рд╛рд╡реЗрд▓реА рд╢рд╛рд│рд╛ рдирдВ.рез рдЪреНрдпрд╛ рдкреЛрд╖рдг рдЖрд╣рд╛рд░ рдЦреЛрд▓реАрдд рдЪреЛрд░реА

अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल *💫सावंतवाडी दि.०८-:* न्हावेली शाळा नंबर १ च्या पोषण आहार खोलीत अज्ञाताने प्रवेश करून त्या खोलीतील गॅस सिलिंडर आणि मिक्सर असा २२०० रुपयाचा मुद्देमाल चोरी करण्यात आला असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत न्हावेली मुख्याध्यापिका नाईक यांनी सावंतवाडी पोलिस स्थानकात धाव घेतली असून अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली असून, त्या चोरट्या विरोधात…

Read Full News

рдмрд╛рдВрдмрд░реНрдбреЗ рдпреЗрдереАрд▓ рдЧреНрд░рд╛рдорджреИрд╡рдд рд╡реЗрддреЛрдмрд╛рдЪрд╛ рд╡рд╛рд░реНрд╖рд┐рдХ рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ рдЙрджреНрдпрд╛ рд╣реЛрдгрд╛рд░ рд╕рд╛рдЬрд░рд╛

*💫कुडाळ दि.०८-:* वेताळ-बांबर्डे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री देव वेतोबा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दि 09 डिसेंबर 2020 रोजी संपन्न होत आहे. सालाबादप्रमाणे सकाळी श्रींचे विधिवत पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले होणार असून वार्षिक भेटीचे नारळ अर्पण करणे,नवस फेडणे,ओट्या भरणे आदी कार्यक्रमांस सुरुवात होणार आहे. यासाठी भाविकांनी कोरोना विषाणू आपत्काल पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे व…

Read Full News

рд╕рдВрджреАрдк рд╕реБрдХреА рдХреБрдЯреБрдВрдмрд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рдкрдгрджреВрд░ рд╕рдВрд╡рд┐рддрд╛ рдЖрд╢реНрд░рдорд╛рд╕ рдЬреАрд╡рдирд╛рд╡рд╢реНрдпрдХ рд╡рд╕реНрддреВрдВрдЪреЗ рд╡рд╛рдЯрдк

मुलगा आशिष याच्या वाढदिवसानिमित्त वाटप *💫सावंतवाडी दि.०८-:* संदीप सुकी यांनी आपला मुलगा आशिष संदीप सुकी याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबासमवेत पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. संदीप सुकी यांनी मुलगा आशिष याचा वाढदिवस कुटुंबियांसमवेत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसादिवशी त्यांनी पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमास तांदुळ, गहू,…

Read Full News

*рдЙрднрд╛рджрд╛рдВрдбрд╛ рдпреЗрдереАрд▓ рд╕реБрдЦрдЯрдирд╡рд╛рдбреА рдпреЗрдереЗ рдЧрд╡рддрд╛рдЪреНрдпрд╛ рдЧрдВрдЬреАрдирд╛ рдЖрдЧ

शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान *💫वेंगुर्ले दि.०८-:* उभादांडा सुखटनवाडी येथील जुवावं ब्रिटो यांच्या गवताच्या सात मोठ्या गंजी व 22 लाटे आज दुपारी 2 वा. सुमारास आग लागून जळून खाक झाल्या आहेत. यात त्यांचे सुमारे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु आगीने उग्र रूप धारन केले होते. यावेळी विनायक रेडकर,…

Read Full News

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рдХреЛрд░реЛрдирд╛рдиреЗ рдкрд╣реАрд▓рд╛рдЪ рдореГрддреНрдпреВрдиреЗ рдЦрд│рдмрд│

खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे;तिन जागा  रिक्त असल्याने आरोग्य विभागावर ताण *💫कणकवली दि.०८-:*   कणकवली तालूक्यातील नांदगाव येथे दोन दिवसापूर्वी कोरोनाने पहीलाच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरीकांनी सतर्क राहून खबरदारी घेणे आज काळाची गरज बनली असून ज्या नागरीकांना कोरोना संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन नांदगाव आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात…

Read Full News

рд╕рддреНрдп рд╢реЛрдзрдХ рдЬрди рдЖрдВрджреЛрд▓рди, рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЪреНрдпрд╛ рд╡рддреАрдиреЗ рдкрдВрддрдкреНрд░рдзрд╛рди рдирд░реЗрдВрджреНрд░ рдореЛрджреА рдпрд╛рдВрдирд╛ рдирд┐рд╡реЗрджрди

*💫वैभववाडी दि.०८-:* सत्य शोधक जण आंदोलन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार वैभववाडी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छडले आहे.त्याची तीव्रता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.करोडो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकले आहेत.शेती हा विषय केंद्र व राज्य यांच्याशी संबंधित असा आहे. कायदे करतांना राज्यांना…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдгрд╛рдЪреЗ рд╕реБрдХреНрд╖реНрдо рд╡ рдпреЛрдЧреНрдп рдирд┐рдпреЛрдЬрди рдХрд░рд╛рд╡реЗ

पालकमंत्री उदय सामंत *💫सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तरीही कोरोनाला पूर्ण प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून नजिकच्या काळात कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” मोहिम…

Read Full News

рдорд╛рд▓рд╛рд╡рдгрд╛рддреАрд▓ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдмрд╛рдмрдд рдорд╛рд╣рд┐рддреА рдЕрдзрд┐рдХрд╛рд░ рдХрд╛рд░реНрдпрдХрд░реНрддреЗ рдЖрдирдВрдж рд╣реБрд▓реЗ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рддрдХреНрд░рд╛рд░реАрдирдВрддрд░ рд╕рд╛рд░реНрд╡рдЬрдиреАрдХ рдмрд╛рдВрдзрдХрд╛рдорд▓рд╛ рдЬрд╛рдЧ

उपभियंत्यांनी बजावली ठेकेदारास नोटीस *💫मालवण दि.०८-:* मालवण मधील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद हुले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाच्या उपविभाग अभियंत्यांनी सदर कंत्राटदारास नोटीस बजावली आहे. खड्डे तात्काळ बुजविण्याची ताकीद या नोटीसीत देण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रस्त्यावरील फाट्यावरती सुओ मोटो याचिका दाखल करून घेताना महत्वपूर्ण…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдПрдХреВрдг 5 рд╣рдЬрд╛рд░ 11 рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдореБрдХреНрдд

सक्रीय रुग्णांची संख्या 302;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि०८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 11 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 302 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 11 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

You cannot copy content of this page