рдорд╛рд▓рд╡рдг рд╢рд╛рд╕рдХреАрдп рддрдВрддреНрд░рдирд┐рдХреЗрддрдирдЪреНрдпрд╛ рдХреЕрдк рд░рд╛рдКрдВрдб-реи рдкреНрд░рд╡реЗрд╢ рдкреНрд░рдХреНрд░рд┐рдпреЗрд╕ рдкреНрд░рд╛рд░рдВрдн
*ð«मालवण दि.२५-:* मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली असून दुसऱ्या फेरीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. द्वितीय फेरीमधील जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उमेदवारांनी दि. ३० डिसेंबर ते ०२ जानेवारी या कालावधीमध्ये संस्थेत उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, असे आवाहन मालवण शासकीय तंत्रनिकेतनचे…
