*💫सावंतवाडी दि.२५-:* बेकायदा दारू वाहतूक करताना उत्पादन शुल्क खात्याच्या विशेष कृती दलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही संशयित आरोपींची २ दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्या तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुन्हा एकदा तिन्ही आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
“त्या” अधिकाऱ्याला धक्काबुक्की प्रकरणी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
