*💫सावंतवाडी दि.२५-:* माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दिपक केसरकर यांचे खंद्दे समर्थक दत्तू नार्वेकर यांनी आज भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे भाजप मध्ये प्रवेश केला आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून शिवसेना जोरदार धक्का देण्यात आला आहे. दत्तू नार्वेकर यांच्यासोबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
आंबोलीत शिवसेनेला खिंडार…
