सावंतवाडीत आयुर्वेद ओपीडीचा मार्ग मोकळा…
देव्या सूर्याजी यांच्या आंदोलनाला यश; दोन महिन्यांत मोफत आरोग्यसेवा सुरू होणार.. सावंतवाडी : केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांना बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चालू करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान यांच्यामध्ये होणा-या सामंजस्य कराराच्या मसुद्याला आज मान्यता देण्याबाबत सभागृहात मंजूरी देण्यात आली. यासाठी नगरसेवक तथा उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार…
