Headlines

*рдорд│рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рджреБрдЪрд╛рдХреАрдЪреА рд╕рд╛рдпрдХрд▓ рд╕реНрд╡рд╛рд░рд╛рд▓рд╛ рдзрдбрдХ

सायकल स्वार जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल* *💫सावंतवाडी दि.१६-:* मळगाव येथे एका अज्ञात दुचाकी चालकाने सायकल स्वार अंकुश राऊळ (रा. मळगाव) याना धडक दिल्याने ते जख्मी झाले असून, तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Read Full News

рджреЗрд╡рд▓реА рдпреЗрдереЗ рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди…_

*💫मालवण दि.१६-:* देवली ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, देवली वि. का. स. सोसायटी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि देवली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत प्राथमिक शाळा देवली खालची नं. १ येथे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी ग्रामपंचायत देवली ९४०५१३२३९५ येथे संपर्क…

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдг рд╢рд╣рд░рд╛рдд рдПрдХрд╛рдЪ рдХреБрдЯреВрдВрдмрд╛рддреАрд▓ рдЪрд╛рд░ рдЬрдг рдХреЛрд░реЛрдирд╛ рдкреЙрдЭрд┐рдЯрд┐рд╡реНрд╣

*💫मालवण दि.१६-:* मालवण शहरात एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. भरड परिसरात हे रुग्ण मिळून आले आहेत. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये या चार व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली. सद्य स्थितीत मालवण शहरातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या सात झाली आहे. मालवण…

Read Full News

*рдХрд╛рд░рд┐рд╡рдбреЗ рдпреЗрдереЗ рдЕрдкрдШрд╛рдд; рд╢рд╛рд│рдХрд░реА рдореБрд▓рдЧрд╛ рдЬрдЦреНрдореА

भरधाव जाणाऱ्या बसणे दिली धडक; मंगेश तळवणेकर यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.१६-:* तालुक्यातील कारिवडे येथे एका भरधाव बसणे रस्त्याने जाणाऱ्या शाळकरी मुलगा उडवले असून, या मुलाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे.

Read Full News

рдорд╛рд▓рд╡рдгрдордзреНрдпреЗ рд░рд╛рдордордВрджрд┐рд░ рдирд┐рдзреА рд╕рдорд░реНрдкрдг рдЕрднрд┐рдпрд╛рди….

*💫मालवण दि.१६-:* श्री रामजन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या न्यासच्या माध्यमातून अयोध्या येथे भव्य श्री राममंदिर निर्माण कार्य सुरु झाले आहे. या राममंदिर निर्माणासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग लाभावा यासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुबारी या कालावधीत श्री राममंदिर निधी समर्पण अभियान राबविले जात आहे. यासाठी मालवणा येथील रांगोळी महाराज मठमध्ये मालवण तालुक्यातील अभियानाची सुरुवात करण्यात…

Read Full News

рд╢реНрд░реАрд░рд╛рдо рдордВрджреАрд░ рдирд┐рд░реНрдорд╛рдг рдирд┐рдзреА рд╕рдорд░реНрдкрдг рдЕрднрд┐рдпрд╛рди рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдЪрд╛ рдмрд╛рдмрд╛ рдмрд╛рдВрджреЗрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛ рд╣рд╕реНрддреЗ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн

राम मंदिरच्या निधीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे संजू परब यांनी दिले आश्वासन *💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडी जयप्रकाश चौक येथे श्रीराम जन्मभूमी मंदीर निर्माण निधी समर्पण अभियान कार्यालयाचा बाबा बांदेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी राम मंदिरासाठी सावंतवाडी तालुक्यातून निधि गोळा करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न व सहकार्य करेन, असे आश्वासन दिले. यावेळी…

Read Full News

рдХреЛрдЯрдХрд╛рдорддреЗ рдЧреНрд░рд╛рдордкрдВрдЪрд╛рдпрдд рдЙрдкрд╕рд░рдкрдВрдЪрдкрджреА рд╡рд┐рдЬрдп рдХреБрдбрдкрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреА рдмрд┐рдирд╡рд┐рд░реЛрдз

*💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्यातील कोटकामते गावचे विद्यमान उपसरपंच गणेश लक्ष्मण घाडी यांनी आपल्या उपसरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रा प सदस्य विजय केशव कुडपकर यांच्या नावाला सर्वांनी पसंती दिल्यामुळे विजय कुडपकर यांची कोटकामते ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.  विजय कुडपकर…

Read Full News

рдЕрд╡рдХрд╛рд│реА рдкрд╛рд╡рд╕рд╛рдореБрд│реЗ рдиреБрдХрд╕рд╛рдирдЧреНрд░рд╕реНрдд рдмрд╛рдЧрд╛рдпрддрджрд╛рд░рд╛рдВрдирд╛ рддреНрд╡рд░рд┐рдд рдиреБрдХрд╕рд╛рди рднрд░рдкрд╛рдИ рджреНрдпрд╛

कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी यांची कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे मागणी मालवण अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ बागायत दारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या बागायतदारांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्या जवळ मालवण काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६ ते ९ जानेवारी दरम्यान झालेल्या अवकाळी…

Read Full News

рдкрд╛рд▓рдХрдордВрддреНрд░реА рдЙрджрдп рд╕рд╛рдордВрдд рдЙрджреНрдпрд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рджреМрд▒реНрдпрд╛рд╡рд░

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दि. 17 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8.30 वा. एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव, 9.30 वा. कुडाळ येथून मोटारीने ग्रामिण रुग्णालय, वेंगुर्लाकडे प्रयाण, 10.15…

Read Full News

рдиреЗрддреНрд░ рддрдкрд╛рд╕рдгреАрд╕рд╛рдареА рдЖрд▓реЗрд▓реНрдпрд╛ рджрд╛рдореНрдкрддреНрдпрд╛рдЪреА рдмрдБрдЧ рдЪреЛрд░реАрд╕*

*💫सावंतवाडी दि.१६-:* गवळी तिठा येथे नेत्र तपासणी साठी आलेल्या कुडाळ येथील दाम्पत्याची हॅन्ड बँग त्या दवाखान्यातून चोरीस गेली असून, बँग चोरी करणारे दोन युवक सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. याबाबतची तक्रार औदुंबर नारायण मर्गज (६९) यांनी पोलिस स्थानकात दिली असून, त्या अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Full News

You cannot copy content of this page