देवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…_

*💫मालवण दि.१६-:* देवली ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती, देवली वि. का. स. सोसायटी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि देवली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ यावेळेत प्राथमिक शाळा देवली खालची नं. १ येथे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणी साठी ग्रामपंचायत देवली ९४०५१३२३९५ येथे संपर्क साधावा. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page