*मळगाव येथे दुचाकीची सायकल स्वाराला धडक

सायकल स्वार जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल*

*💫सावंतवाडी दि.१६-:* मळगाव येथे एका अज्ञात दुचाकी चालकाने सायकल स्वार अंकुश राऊळ (रा. मळगाव) याना धडक दिल्याने ते जख्मी झाले असून, तेथे जमलेल्या नागरिकांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

You cannot copy content of this page