नेत्र तपासणीसाठी आलेल्या दाम्पत्याची बँग चोरीस*

*💫सावंतवाडी दि.१६-:* गवळी तिठा येथे नेत्र तपासणी साठी आलेल्या कुडाळ येथील दाम्पत्याची हॅन्ड बँग त्या दवाखान्यातून चोरीस गेली असून, बँग चोरी करणारे दोन युवक सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. याबाबतची तक्रार औदुंबर नारायण मर्गज (६९) यांनी पोलिस स्थानकात दिली असून, त्या अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page