*कारिवडे येथे अपघात; शाळकरी मुलगा जख्मी

भरधाव जाणाऱ्या बसणे दिली धडक; मंगेश तळवणेकर यांची माहिती*

*💫सावंतवाडी दि.१६-:* तालुक्यातील कारिवडे येथे एका भरधाव बसणे रस्त्याने जाणाऱ्या शाळकरी मुलगा उडवले असून, या मुलाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी घडली आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page