शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्या प्रत्येकाला अधिकृत ओळखपत्र मिळणार – आ. वैभव नाईक
आंब्रड ,कसाल,तेंडोली नेरूर जि. प. मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम संपन्न *ð«कुडाळ दि.०२-:* सदस्य नोंदणी मुळे शिवसेना संघटना अधिक बळकट होणार असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. सदस्य नोंदणीचा फॉर्म भरणाऱ्या प्रत्येकाला शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे. कुठल्याही कार्यालयात आपली ओळख दाखविण्यासाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे. त्यामुळे…
