नगराध्यक्ष संजू परब यांचे त्यांच्या खास शैलीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना प्रतिउत्तर*
*💫सावंतवाडी दि.२०-:* ज्याचे सावंतवाडीतील जनतेने विधानसभा आणि सावंतवाडी नगरपालिकेच्या पोट निवडणुकीत डिपॉझिट जप्त केले त्या माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यावर बोलणे आपल्याला रास्त वाटत नसून त्यानी केलेल्या टीकेवर आपण भाष्य करणार नाही. अशी भूमिका घेत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या टिकेला आपल्या खास शैलीत प्रतिउत्तर दिले आहे.
