рдмреЗрдзреБрдВрдж рдкрд░реНрдпрдЯрдХрд╛рдВрдЪреА ‘рд╡рд░рд╛рдд’ рдкреЛрд▓реАрд╕ рдард╛рдгреНрдпрд╛рдд
तारकर्ली गावातील घटना : दगडफेक व मारहाणीच्या घटनेत ग्रामस्थ जखमी *ð«मालवण दि.०३-:* पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली गावात बुधवारी रात्री बेधुंद पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थांना मारहाण केल्याची घटना घडली. पर्यटकांच्या कारने दुचाकीस्वरास धडक दिली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना ही मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी पर्यटकांना थेट पोलीस ठाण्यात नेले….
