Headlines

рджреЛрдбрд╛рдорд╛рд░реНрдЧ рдЧреНрд░рд╛рдорд┐рдг рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдЪреНрдпрд╛ рд╢рд╡рд╡рд┐рдЪреНрдЫреЗрджрди рдХрдХреНрд╖рд╛рддреАрд▓ рд╡рд╛рддрд╛рдиреБрдХреВрд▓рд┐рдд рдпрдВрддреНрд░рдгрд╛ рджреБрд░реБрд╕реНрдд рдХрд░рд╛рд╡реА

अन्यथा भाजपा छेडणार आंदोलन माजी जि. प.सदस्य चंदू मळीक यांचा इशारा दोडामार्ग।वैभव साळकर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातील मृतदेह ठेवण्याची वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त असल्याने गैरसोय होत आहे .याची दखल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घ्यावी अन्यथा भाजपाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा चे नेते चंदू मळीक यांनी दिला…

Read More

рд╢реЗрддрдХрд░реА рдмрд╛рдВрдзрд╡рд╛рдВрдиреА рдкреБрдХрд╛рд░рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рднрд╛рд░рдд рдмрдВрджрд▓рд╛ рдорд╣рд╛рд╡рд┐рдХрд╛рд╕ рдЖрдШрд╛рдбреАрдЪрд╛ рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреАрддреВрди рдкрд╛рдард┐рдВрдмрд╛

*केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केला निषेध* *💫सावंतवाडी दि.०८-:* गेले बारा दिवस दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन काळ्या कायद्या विरोधात शेतकरी बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी बांधवांनी भारत बंदची हाक दिली होती. भारत बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर पाठिंबा दिला असून त्याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात महाविकास…

Read More

рдирд╛рдВрджрдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рдмрдБрдХ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рдЕрд╕рд▓реЗрд▓реЗ рд╕реБрд░реЗрд╢ рдореЛрд░рдЬрдХрд░ рдпрд╛рдВрдЪреЗ рдирд┐рдзрди

*💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथील सुरेश गणपत मोरजकर वय 55 यांचे काल रात्रौ ओरस येथे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले त्यांना त्रास होत असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते .मात्र उपचार सूरू असतानाच त्यांचे काल रात्रौ निधन झाले. ते मनमिळावू व युनियन बँक शाखा फोंडाघाट येथे कर्मचारी म्हणून कार्यरत…

Read More

рд╢реЗрддрдХрд░реА рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдиреЗ рдкреБрдХрд╛рд░рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рднрд╛рд░рдд рдмрдВрджрд▓рд╛ рдмрд╣реБрдЬрди рдореБрдХреНрддреА рдкрд╛рд░реНрдЯреАрдЪреЗ рд╕рдорд░реНрдерди

*💫सावंतवाडी दि.०७-:* केंद्र सरकारने भारतातील शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या तीन कायद्यांमुळे संपूर्ण देशातील शेतकरी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत असून, केंद्र सरकारने केलेले तीन कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकरी संघटनेकडून उद्या भारत बंद पुकारण्यात आले आहे. या बंद ला राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा सह बहुजन मुक्ती पार्टी यांनी समर्थन दिले आहे. याबाबत बहुजन मुक्ती…

Read More

рдЧреЛрд╡рд╛ рдмрдирд╛рд╡рдЯреАрдЪреА рджрд╛рд░реВ рдЕрд╡реИрдзрд░рд┐рддреНрдпрд╛ рдмрд╛рд│рдЧрд▓реНрдпрд╛рдкреНрд░рдХрд░рдгреА рд╕реБрдХрд│рд╡рд╛рдб рдпреЗрдереАрд▓ рдПрдХрд╛рд╕ рдЕрдЯрдХ

*ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली कारवाई मालवण (प्रतिनिधी) ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मालवण तालुक्यातील सुकळवाड वायंगणकरवाडी येथील जंगलमय भागात टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी प्रल्हाद अर्जुन वायंगणकर (वय-५५) याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातील ९ हजार २०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान…

Read More

рдХрдгрдХрд╡рд▓реАрддреАрд▓ рд╣рд╛рдпрд╡реЗрдЪреЗ рдХрд╛рдо рдмрдВрдж рдкрд╛рдбрдгрд╛рд░..!!

नगरसेवक शिशिर परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांचा इशारा *💫कणकवली दि.०७-:* कणकवली शहरात गांगो मंदिर व एस. एम.हायस्कूल जवळील महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत करण्यात आलेल्या सर्विस रोडवर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी वारंवार करून देखील त्याची महामार्ग ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण कडून दखल घेतली गेली नाही.त्यामुळे कणकवली शहरातील अनेक वाहनांचे लहान-मोठे अपघात या अंडरपासच्या ठिकाणी घडत…

Read More

рдХреБрдбрд╛рд│ рдорд╣рд┐рд▓рд╛ рдмрд╛рд▓ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдЪреНрдпрд╛ рдХрд╛рдорд╛рдЪреА рдЦрд╛. рд╡рд┐рдирд╛рдпрдХ рд░рд╛рдКрдд,рдЖ.рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдиреА рдХреЗрд▓реА рдкрд╛рд╣рдгреА

*💫कुडाळ दि.०७-:* कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून आज खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्याठिकाणी भेट देत पाहणी केली. यावेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वालावलकर व ठेकेदार यांच्याशी चर्चा करत उर्वरित काम वेळेत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी जि. प. सदस्य राजू कविटकर, तालुकाप्रमुख राजन…

Read More

рдХреЛрдХрдг рд░реЗрд▓реНрд╡реЗ рдорд╛рд░реНрдЧрд╛рд╡рд░ рдзрд╛рд╡рдгрд╛рд▒реНрдпрд╛ рддреНрдпрд╛ рджреЛрди рд░реЗрд▓реНрд╡реЗ рдЧрд╛рдбреНрдпрд╛рдВрдирд╛ рдореБрджрддрд╡рд╛рдв…

*💫कणकवली दि.०७-:* कोकण रेल्वे मार्गा वरुन धावणाऱ्या गांधीधाम – तिरुनवेली – गांधीधाम व जामनगर – तिरुनवेली – जामनगर या दोन्ही गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे . या दोन्ही गाड्यांचे सुधारित वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे . गाड्यांना रत्नागिरी स्थानकात थांबा आहे . तिरुनवेली (०९४२४) साप्ताहीक गाडी ७ ते २८ डिसेंबर या कालावधीत दर सोमवारी पहाटे…

Read More

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХрд╛ рд╕рдВрдЬрдп рдЧрд╛рдВрдзреА рдпреЛрдЬрдиреЗрдЪреНрдпрд╛ 22 рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рдВрдирд╛ рдордВрдЬреБрд░реА

प्रत्येक लाभार्थीला मानधन दुप्पट करण्याचा बैठकीत ठराव – *💫वैभववाडी दि.०७-:* संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती वैभववाडीची बैठक संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष मंगेश लोके यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे नुकतीच पार पडली.यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना 13,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना 7 व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना…

Read More

рднрд╛рд░рдд рдмрдВрджрд▓рд╛ рд╕рд┐рдВрдзреБрджреБрд░реНрдЧ рд╡реНрдпрд╛рдкрд╛рд░реА рдорд╣рд╛рд╕рдВрдШрд╛рдЪрд╛ рдкрд╛рдард┐рдВрдмрд╛

वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय देखील बंद *💫मालवण दि.०७-:* शेतकरी कायद्याच्या विरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर च्या भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील व्यापारी काळ्या फिती लावून व्यवसाय कारणार आहेत, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली. देशभरातल्या शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीच्या वेशीवर गेले अकरा दिवस शांततामय आंदोलन सुरूच आहे. केंद्रसरकारने लागू केलेल्या कृषी…

Read More
You cannot copy content of this page