рдкрд╛рд▓-рдЦрд╛рдЬрдгрд╛рджреЗрд╡реА рд╡ рднреВрдорд┐рдХрд╛рджреЗрд╡реА рдЬрддреНрд░реЛрддреНрд╕рд╡ резреп рд╡ реиреж рдбрд┐рд╕реЗрдВрдмрд░
*ð«वेंगुर्ला दि०८-:* पाल येथील श्री खाजणादेवी व श्री भूमिकादेवी जत्रोत्सव अनुक्रमे १९ व २० डिसेंबर रोजी साजरा होणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे जत्रोत्सव शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अत्यंत साध्या पद्धतीने व गाव मर्यादित करण्याचे ठरविण्यात आले आहे. भाविकांनी मंदिरात येताना तोंडाला मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंन्स आदी नियमांचे पालन करावयाचे आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने घेऊन येऊ…
