मानवाधिकार दिनी मानिंजय इंडिया मासिकाचे होणार प्रकाशन
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाचे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची माहिती *ð«सावंतवाडी दि.०९-:* आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाच्या वतीने १० डिसेंबर रोजी असणाऱ्या मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधत मानिंजय इंडिया मासिकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शहरात विविध शैक्षणिक संस्थांकडे बस प्रवास खर्चा अभावी…
