वेंगुर्लेत शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध क्षेत्रातील १२ व्यक्तींचा सत्कार
*ð«वेंगुर्ला दि.१२-:* राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ५५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिली.आज कृषी क्षेत्रासह देशामध्ये जी क्रांती झाली आहे,त्याचे सर्व श्रेय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना जाते,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा कृषिभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले. वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या…
