*💫वेंगुर्ले दि.३१-:* केळुस कालवीबंदर येथील अंगणवाडी मध्ये आज पोलिओ लसीकरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच व पत्रकार आबा खवणेकर यांनी तेथे आलेल्या लहान मुलीस,स्वतःच्या हाताने पोलिओ डोस पाजला. यावेळी आशा स्वयंम सेविका सौ.सपना केळुसकर,अंगणवाडी सेविका सौ.किरण रेवणकर, गट प्रवर्तक रंजना खरात,केळुस उपकेंद्राच्या डाॅक्टर धनश्री हिरेमठ,ग्रामस्थ कृष्णा रेवणकर आदि यावेळी उपस्थित होते.
केळुस कालवीबंदर अंगणवाडी पोलिओ लसीकरण…
