वाळूचे दर वाढल्याने वाळू व्यवसायिकांसमोर अडचणी….
वाळूचे दर कमी करण्यासाठी संघटना स्थापन करून जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार मागणी काका कुडाळकर आणि बाबा परब यांची पत्रकार परिषदेत माहिती* *ð«मालवण दि.२२-:* शासनाने प्रति ब्रास वाळूचा दर वाढवून २११४ रुपये केल्याने वाळू व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात शासनाचा महसूलही बुडत आहे. म्हणून जिल्ह्यातील सर्व वाळू व्यावसायिक एकत्र येऊन सिंधुदुर्ग जिल्हा वाळू व्यावसायिक…
