सावंतवाडी : सावंतवाडी : तालुक्यातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तालुक्यातील येथील भुषण दत्ताराम देसाई (वय ३५) याच्यावर भादवी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दरवाजाने घरात घुसून पाठीमागून पकडून बेडवर ढकलले अशी तक्रारदार महिलेनं सावंतवाडी पोलिसात तक्रार दिली असून, तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*विनयभंग केल्याप्रकरणी माजगाव येथील युवकांवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
