रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गटारात कलंटलीतीन मुशी येथील घटना
*ð«सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी येथील तीन मुशी येथे रस्त्यांचा अंदाज न आल्याने एक चारचाकी एका साईट ने गटारात कलंटली आहे. ही गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
*ð«सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी येथील तीन मुशी येथे रस्त्यांचा अंदाज न आल्याने एक चारचाकी एका साईट ने गटारात कलंटली आहे. ही गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ *ð«सावंतवाडी दि.२४-:* शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विकास कामांचा आज नगरसेवक आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी सर्वोदय नगर येथील शिक्षक कॉलनी कामत घर ते पत्रकार गजानन नाईक घरापर्यंत रस्त्यांच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर समोर हायवेला…
सिंधूदुर्गनगरी ता २४ प्राथमिक शिक्षण विभागाने ५० टक्के शिक्षक उपस्थिती व सर्वकष मूल्यमापन बाबत काढलेल्या आदेशा विरोधत आक्रमक झालेल्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना जिल्ह्याच्या राजधानीत एकवटल्या आहेत. मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षक शाळा बंद ठेवून जिल्ह्यात दाखल झाले असून शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी काढलेले आदेश तात्काळ रद्द करावेत, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या…
*ð«दोडामार्ग दि.२४-:* सासोली येथील गावठणवाड़ी येथे आज आंनद रामचंद्र परब (५२) या युवकाने घरापासून जवळच असलेल्या शेतात काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत असून आत्महत्या दारूच्या नशेत केल्याचा अंदाज आहे.
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील कोलगाव माध्यमिक विद्यालयाला कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पिंगळी येथील यक्षणी मेडिकल स्टोअर्स कडून विद्यार्थी आणि शिक्षकांची नियमित तपासणी व्हावी यासाठी थर्मल गन भेट म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती सुखदा सुधाकर ढोके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
२८ रोजी होणार बक्षीस वितरण *ð«दोडामार्ग दि.२४-:* लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोडामार्ग व सिंधु साहित्य संघ दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्ममाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. चित्रकला स्पर्धेत प्रथम-मंथन तुकाराम गवस(शिरंगे पुर्नवसन) द्वितीय-यशवंत अविनाश भुजबळ(सासोली केंद्रशाळा) तृतीय-समृध्दी सुर्याजी गवस(मांगेली कुसगेवाडी) उत्तेजनार्थ प्रणाली…
*ð«दोडामार्ग दि.२४-:* साटेली – भेडशी खालचा बाजार येथील सहाय्यक अभियंता यांचे कार्यालय साटेली भेडशी ग्रामपंचायत येथे स्थलांतरीत करण्यात आले. यावेळी दोडामार्ग कार्यालयाच मुख्य अभियंता डी.वाय.पाटील,साटेली भेडशी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता मा.गायकवाड,साटेली भेडशी सरपंच मा.लखु खरवत,उपसरपंच मा.सुर्यकांत धर्णे, ग्रामपंचायत सदस्य मा.प्रकाश कदम,मा.तळकटकर,मा.अमित गाड,व कर्मचारी उपस्थित होते.
*ð«देवगड दि.२३-:* जामसंडे गणेश नगर येथील राजेंद्र भास्कर दहिबावकर याचा मृतदेह वाडातर येथील खाडीत सापडला आहे सकाळी बाराच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे मृतदेह सापडला सापडला राजेंद्र भास्कर दहिबावकर हा मनोरुग्ण असून त्या तो आपल्या घरामध्ये एकटाच राहत होता वाडातर येथील नागरिक पुष्पकांत नामदेव वाडेकर यांनी पोलिसांना याबाबत कळवले पोलिसांनी राजेंद्र याची नोंद आकस्मिक…
युवा रक्तदाता संघटनेची जिल्हा शल्य चिकित्सकाकडे मागणी* *ð«सावंतवाडी दि.२३-:* जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स साठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटना,सावंतवाडी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यात व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स अभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले असून,जिल्ह्यात फक्त तीनच व्हेंटिलेटर ॲम्बुलन्स आहेत. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला देखील १०८ ॲम्बुलन्स…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटना, देव्या सुर्याजी गृपतर्फे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात यश आल असून रात्रंदिवस डॉक्टर आणि त्यांची टीम जीवाची बाजी लावून काम करत आहेत. या कार्याची दखल घेत सामाजिक कार्य करणाऱ्या या संघटनांनी जिल्हा…