*काजू बी अपहार प्रकरणी संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता

*💫सावंतवाडी दि.१०-:* बाजार भावापेक्षा एका किलोमागे १० रुपये जास्त दराने काजू बी विकत घेतो असे भासवून अपहार केल्या प्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या एका महिलेस दोडामार्ग येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.एस.एच.पन्हाळे यांनी जामिनावर मुक्त केले आहे. याकामी आरोपी तर्फे अँड. अनिल निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, अँड. अशोक जाधव, अँड. शब्बीर लांबे यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page