वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमीपूजने…
*ð«मालवण दि.२०-:* शिवजयंतीच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील वायंगणी, आंबडोस, कांदळगाव येथील विविध विकासकामांची भूमीपूजने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये वायंगणी येथील ठाणेश्वर शाळा ते समुद्र किनारपट्टीवर जाणारा रस्ता, आंबडोस येथील श्री. देव रवळनाथ मंदिर कंपाउंड वॉल बांधणे, व आंबडोस महात्मा फुले नगर ते कदमवाडी मार्गे जाणार रस्ता, त्याचबरोबर कांदळगाव येथील राणेवाडी…
