माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा वाढदिवस साजरा

*💫सावंतवाडी दि.१९-:* राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी जाऊन साजरा करण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, माजी नगरसेवक विलास जाधव, शफीक खान, दर्शना बाबर देसाई प्रसाद ददळवी सुरज खान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page