सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा
शिवसेना नेते संदेश पारकर यांची मागणी : आमदार वैभव नाईक यांच्यासोबत परिवहनमंत्री अनिल परब यांची घेतली भेट *ð«कणकवली दि.२६-:* सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्यांच्या संदर्भात शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांची भेट घेऊन अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांची ड्युटी नेमताना…
