*आमदार दिपक केसरकर यांच कॉरी मालकांना बैठकीत इशारा*
*💫सावंतवाडी दि.२५-:* निगुडे गावात काॅरी मुळे तेथील घरांना तडे जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या संदर्भात आज आमदार दिपक केसरकर यांनी तहसीलदार कार्यालयात कॉरी मालक यांच्या सोबत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी निगुडे गावातील नुकसान ग्रस्त घरांना अंदाजे २३ लाख रुपये नुकसान देण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच ही नुकसान भरपाई सात दिवसात न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी उपस्थित कॉरी मालकांना बैठकीत दिला आहे.