*आमदार दिपक केसरकर यांची माहिती*
*💫सावंतवाडी दि.२४-:* रवी जाधव यांनी सावंतवाडी बाजारपेठेत लावलेल्या स्टॉल संदर्भात बोलताना आमदार दिपक केसरकर म्हणाले की, रवि जाधव यांच्या स्टॉलचा प्रश्न उद्या मार्गी लावणार असल्याची माहिती सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.