Headlines

सावंतवाडी पालिकेने हटविलेले ते स्टॉल शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस ने पुन्हा उभारले

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील सेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.२४-:* संत गाडगेबाबा मंडई येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविलेला स्टॉल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिकांनी त्याठिकाणी जात तो स्टॉल पुनश्च उभारला.सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. यावेळी नगरपालिका…

Read More

कोविड उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार-: हरी खोबरेकर

*कोविड उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार *💫मालवण दि.२४-:*कोविड १९ उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी २५ लाख रु चा निधी दिला आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून राज्यात सर्वप्रथम निधी देणारे ते एकमेव आमदार आहेत.२८ मार्च २०२० रोजी आमदार वैभव नाईक यांनी हा निधी आरोग्य…

Read More

२६ नोव्हेंबर रोजी सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

प्राथमिक शिक्षक भारती संघटना होणार संपात सहभागी;जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* २६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संपात प्राथमिक शिक्षक भारती संघटनां सहभाग घेणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यानी दिली. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी…

Read More

महाविकास आघाडीचे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू

*सावंतवाडी दि.२४-:* सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने महाविकास आघाडीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Read More

मालवण तालुक्यात केवळ ११ शाळाच झाल्या सुरू

एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ *💫मालवण-:* शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिल्यानंतर या आदेशानुसार आज मालवण तालुक्यात ३६ शाळांपैकी केवळ ११ शाळा सुरू झाल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले कोरोना तपासणीचे अहवाल, पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी न दिलेले संमतीपत्र, परगावी गेलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना तपासणीस दाखविलेली अनुपस्थिती या कारणांमुळे…

Read More

वाढीव वीजदर व सक्तीच्या वसुली निषेधार्थ विजबिलांची होळी

भाजपाचे वैभववाडीत वीज वितरण विरोधात आंदोलन *💫वैभववाडी दि.२३-:* लाॕकडाऊनच्या काळातील वीज बीले माफ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते.माञ आता ही बीलांची वसुली केली जात आहे.राज्य सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे.याचा निषेध म्हणून तालुका भाजपच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर वीज बीलांची होळी करण्यात आली.यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी तालुक्यातील समस्यांवरुन वीज वितरणच्या…

Read More

नैसर्गिक गॅस जोडणीचा कुडाळ येथे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते शुभारंभ

*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ शहरात नव्याने सुरु होत असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीच्या नॅचरल गॅस प्रकल्पामुळे शहरवासीयांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असून, अशा प्रकारे नॅचरल गॅस हा पाईप लाईनद्वारे घरोघरी पोहोचणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात घरोघरी नॅचरल गॅस पाईपलाईन जोडणीचे काम सुरु झाले आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार…

Read More

कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी यांचे ह्दय विकाराच्या धक्क्याने निधन….

*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अमृता धुरी (४०, रा. साळगाव-धुरीवाडी) यांचे ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रविवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान अमृता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सासू व दिर असा परिवार आहे. साळगावचे सरपंच…

Read More

शिवसेना उपजिल्हाप्रमुख काँग्रेसच्या वाटेवर ? अभय शिरसाठ यांच्याकडून दुजोरा

*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख अभय शिरसाट पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत आहेत त्यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असुन त्यांनी खुद्द याला दुजोरा दिला आहे. श्री. शिरसाट यांनी आज मंत्रालय येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू खासदार राजीव सातव तसेच माजी…

Read More

संत गाडगेबाबा मंडई येथील स्टाल हटावावरून पुन्हा वादंग व्यापाऱ्यांची नाराजी

*💫सावंतवाडी दि.२३-:* दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा मंडई येथे स्टॉल लावण्यास दिलेली परवानगी संपल्याने आज पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्व स्टॉल हटविले. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा वादंग निर्माण झाला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा मंडई येथे नगराध्यक्ष संजू परब यांनी स्टॉल लावण्यास व्यापाऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र ही मुदत आज संपल्याने व्यापाऱ्यांनी आज स्टॉलची मुदत वाढविण्याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोषजिरगेयांना…

Read More
You cannot copy content of this page