рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдЦрд╛рдЬрдЧреА рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рддреАрд▓ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд▓рд╕реАрдХрд░рдгрд╛рдЪрд╛ рд╢реБрднрд╛рд░рдВрдн…
*ð«कणकवली दि.०१-:* येथील डॉ. नागवेकर हॉस्पिटलमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या उपस्थितीत खाजगी रुग्णालयांमध्ये सुरु करावयाच्या कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात खासगी दवाखान्यांमध्ये २५० रुपयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील विविध प्रकारच्या आजारांचा त्रास असलेल्यांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ….
