पुष्कराज कोले यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप….
*ð«वेंगुर्ला दि.०३-:* सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक पुष्कराज कोले यांनी मठ येथील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच पाच विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रोख ३५०० रुपये शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी नूतन मराठा हितवर्धक मंडळ मुंबईचे गिरीश पोईपकर, एस. एस. गिरप, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्ष मानसी भगत, नूतन मराठा हितवर्धक…
