*कणकवली वैभववाडी तालुक्यातील सिलिका वाळू उत्खनन आणि खाणकामावर चौकशी करून कारवाई करा

*परशुराम उपरकर यांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*

*💫कणकवली दि.०३-:* कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या सिलिका वाळू उत्खनन आणि खाणकाम अनधिकृत पणे होत असून, यांच्याकडे असलेले वाहतूक पास हे बोगस असल्याची शक्यता मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी वर्तवली आहे. यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page