देवगड तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांना अज्ञातांकडून त्रास
पोलिस स्थानकात तक्रार देणार असल्याची चव्हाण यांची माहिती *ð«देवगड दि.०४-:* देवगड तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण अंगावर अज्ञात व्यक्तिने खाजकुवले टाकण्याची घटना गुरूवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली.या घटनेने महसुल विभागात एकच खळबळ उडाली असून देवगड तालुक्यातील ही पहिलच घटना आहे.हे कृत्य करणारी व्यक्ति ही सराईत व पुर्वनियोजन करून हे कृत्य केले…
