पंधरा दिवसात मच्छीमारांना मदतीचे वाटप करण्यात यावे…
*काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी_ *ð«मालवण दि.१०-:* वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक साहाय्य म्हणून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर केली आहे. या मदतीच्या निधीचे येत्या १५ दिवसात मच्छीमारांना वाटप करावे अशी मागणी मालवण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मत्स्य विभागाकडे केली आहे. क्यार व महा चक्रीवादळातील ग्रस्त मच्छीमारांना आर्थिक सहाय्य म्हणून मत्स्यव्यवसाय व…
