Headlines

कोरोना प्रतिबंधात्मक दोन्ही लसी सुरक्षित; ज्येष्ठ नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात टोचून घ्यावी लस

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन* *💫कणकवली दि.१३-:* कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 100 टक्के सुरक्षित असलेल्या कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लस सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी 100 टक्के सुरक्षित असून 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आणि 60 वर्षावरील कणकवलीच्या सर्व शहरवासीयांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष…

Read Full News

*पाणी पट्टी व घरपट्टी न भरलेल्या नागरिकांनी ती त्वरित भरावी

*नगरपालिकेचे सावंतवाडीतील नागरिकांना आवाहन* सावंतवाडी-: सावंतवाडी शहरातील ज्या नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही आहे. अशा नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत अथवा घरी येणाऱ्या वसुली पथकाकडे ती भरावी असे आवाहन स्पिकर द्वारे नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Read Full News

पारंपरिक मच्छीमारांच्या त्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊ – आ. अस्लम शेख

मंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील मच्छीमारांचे दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू *💫मालवण दि.१३-:* सिंधुदुर्गाच्या समुद्रात एल इ डी दिव्यांच्या सहाय्याने होत असलेल्या बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी तत्काळ बंद होण्याबाबत पारंपरिक मच्छीमारांनी मालवणच्या सहाय्यक मस्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या साखळी उपोषणाची माहिती राज्याचे मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांना मिळताच त्यांनी काल शुक्रवारी रात्री पारंपरिक मच्छीमारांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. पारंपरिक मच्छीमारांच्या…

Read Full News

अटीतटीच्या सामन्यात आर्वी कोरगाव संघ विजयी

तर ओमसाई दाभोली केरवाडा संघ उपविजेता; वेत्ये येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धा *💫सावंतवाडी दि.१२-:* श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वेत्ये आयोजित क्रिकेट स्पर्धेत आर्वी कोरगाव संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले आहे. तर ओमसाई दाभोली केरवाडा संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात शेवटच्या दोन चेंडूत १३ धावांची आवश्यकता असताना दोन्ही चेंडूवर खणखणीत…

Read Full News

*नगरसेविका सुमन निकम यांच्या पाठपुराव्यामुळे बँकेकडे बचत गटाचे जादा गेलेले व्याज पुन्हा बचत गटाला परत

*💫वेंगुर्ला दि.१२-:* वेंगुर्ला कलानगर येथील नम्रता बचतगट कलानगर यांनी ३ वर्षांपूर्वी २०१८-१९ साली न.प.अंतर्गत बचतगट असल्याने न.प.मार्फत ५ लक्ष रुपये लोन घेतले होते. ते त्यांनी नियमित वेळेवर फेडलेले असून त्यांना व्याजामध्ये जी सवलत मिळत होती त्यात ३२ हजार ५०० रुपये बँक ऑफ इंडियाने जादा कापून घेतली होती. परंतु बचतगट हा कार्यक्षम व कार्यतत्पर असल्यामुळे त्यांनी…

Read Full News

मुहुर्तमणी चारी प्रकरणी संशायीताचे रेखाचित्र प्रसिध्द

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.-12 सावंतवाडी तालुक्यातील मळगांव रोड वरील माजगाव येथे मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या फिर्यादी कांचन शिरसाठ यांच्या गळ्यातील मुहुर्तमणी अज्ञात चोरट्याने हिसकावून, पलायन केले होते. या प्रकरणी तापासामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयीताचे रेखाचित्र तयार केले आहे. सदर रेखाचित्रातील इसमाबाबत माहिती मिळाल्यास दुरध्वनी क्रमांक 02362,228209 अगर गुन्हा अन्वेषण अधिकारी एस.एम. शेळके, मोबाईल क्र.8888828778 या…

Read Full News

*महिलांनी आत्मसन्मानासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा तरच जगात निभाव लागेल

*ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल परुळेकर यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी महिलानी परंपरा स्विकारताना विवेकाचा वापर करावा. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. सावित्रीबाईनी दिलेला वारसा जपून ठेवावा. आत्मसन्माना साठी संघर्ष करायची तयारी ठेवावी तरच या जगात निभाव लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल परुळेकर यानी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे केले. बॅ नाथ पै सेवांगण कट्टा…

Read Full News

*आठ दिवसांत त्या रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास ठिय्या आंदोलन

चौकुळ सरपंच सुरेश शेट्ये आणि माजी सरपंच गुलाबराव गावडे यांचा बांधकाम विभागास इशारा *💫आंबोली दि.१२-:* आंबोली चौकुळ, तेरवण, रामघाट रस्ता, तसेच नेनेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर असूनही केवळ ठेकेदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे संबंधित ठेकेदाराने अजूनही सुरू केले नाही. असा आरोप चौकुळ सरपंच सुरेश शेटवे व माजी सरपंच गुलाबराव गावडे यांनी केला आहे. या रस्त्याची चाळण झाल्याने…

Read Full News

महाशिवरात्री निमित्त श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची महापूजा

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीदिवशी श्री देव रामेश्वराच्या पिंडी भोवती १५ थरांची अक्षतांची (तांदळाची) महापूजा बांधण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारची तांदळाची महापूजा पाहण्यास मिळत नसल्याने रामेश्वर मंदिरातील ही अक्षतांची पूजा लक्ष्यवेधी ठरली आहे मालवण देऊळवाडा येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे पुराण वाचन, कीर्तन, भजने,…

Read Full News

बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना ४ दिवसाची पोलीस कोठडी

*💫सावंतवाडी दि.१२-:* तालुक्यातील दोन व्यक्तींनी खोटे दागिने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित दोन्ही व्यक्तींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायलयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read Full News

You cannot copy content of this page