*पाणी पट्टी व घरपट्टी न भरलेल्या नागरिकांनी ती त्वरित भरावी

*नगरपालिकेचे सावंतवाडीतील नागरिकांना आवाहन*

सावंतवाडी-: सावंतवाडी शहरातील ज्या नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही आहे. अशा नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत अथवा घरी येणाऱ्या वसुली पथकाकडे ती भरावी असे आवाहन स्पिकर द्वारे नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page