‘कुडाळेश्वर’च्या भजन स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात…
कुडाळ ता.०४-: सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ॲड.अभय देसाई स्मृती ५० व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या अंतीम फेरीला शुक्रवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुरुवात झाली.मे. लक्ष्मीनारायण पेट्रोलियमचे ओंकार देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत मे. लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राहुल उर्फ पपू पाटणकर यानी दिपप्रज्वलन करून उदघाटन केले. मुंबई येथील…
