त्या ४७ हजार कोटींच्या गुंतवणूकीत सिंधुदुर्ग-रत्नागिरीला दमदीही नाही-आ.नितेश राणे..
चिपी विमानतळावर स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत; ठाकरे सरकार कोकणच्या मुळावर उठल आहे *ð«कणकवली दि.२५-:* मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यकम उद्धव ठाकरे व उद्योग मंत्री याच्या उपस्थित झाला आहे.त्यात कोकणात ४७ हजार कोटी गुंतवणूक करण्यात आली आहे. विभाग निहाय कोकण विभाग मध्ये ७७ टक्के गुंतवणूक आहे.त्या ७७ टक्के गुंतवणूकीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी एकही दमडी ठाकरे सरकारने दिली नाही,…
