Headlines

рд╕реНрдкрд░реНрдзрдХ рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддреАрдВрдЪреНрдпрд╛ рдЧреБрдгрд╛рдВрдХ рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рд╡ рджрд╛рдЦрд▓реНрдпрд╛рдВрдЪреА рдлреЗрд░ рддрдкрд╛рд╕рдгреА рдХрд░рд╛рд╡реА

माजी सभापती सुनील घाडीगांवकर ; मालवण पंचायत समितीची सभा *💫मालवण दि.१०-:* यशवंतराज अभियानात मालवण पंचायत समितीने उत्तम कामगिरी करूनही सदोष गुणांकन, दाखल्यांमुळे आमचा प्रथम क्रमांक एक-दोन गुणांमुळे हुकवला जातो. त्यामुळे स्पर्धक पंचायत समितींच्या गुणांक अहवाल व दाखल्यांची फेर तपासणी करण्यात यावी, असा ठराव माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी मालवण पंचायत समितीच्या सभेत घेतला. दरम्यान, पंचायतराज…

Read More

*рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдирд┐рдорд┐рддреНрдд рд╢рд╛рд▓реЗрдп рдЧрдЯрд╛рдд рдЪрд┐рддреНрд░рдХрд▓рд╛ рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдЪреЗ рдЖрдпреЛрдЬрди

*आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांची माहिती* सावंतवाडी-: सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवानिमित्त ५ वी ते १० वी या शालेय गटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. तसेच या स्पर्धेत विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून,…

Read More

рдЪреЛрд░реА рдкреНрд░рдХрд░рдгрд╛рдВрдЪрд╛ рдЫрдбрд╛ рд▓рд╛рд╡рдгреНрдпрд╛рдд рд╕реНрдерд╛рдирд┐рдХ рдЧреБрдиреНрд╣реЗ рдЕрдиреНрд╡реЗрд╖рдг рд╡рд┐рднрд╛рдЧрд╛рд▓рд╛ рдпрд╢

सिंधूदुर्गनगरी ताब१० सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. दोन्ही चोरी प्रकरणातील संशयित आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकांनी एकाला कोल्हापुरातून तर दुसऱ्याला कलमठ येथून ताब्यात घेतले आहे. तसेच कलमठ चोरी प्रकरणातील काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मुंबई…

Read More

рдмрд╛рдВрджреНрдпрд╛рдд рд░рд╛рдорд░рдерд╛рдЪреЗ рдЬрд▓реНрд▓реЛрд╖реА рд╕реНрд╡рд╛рдЧрдд…

*💫बांदा दि.१०-:* भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली येथून सुरू करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर निधी संकलन जनजागृती ‘राम रथाचे’ बुधवारी बांदा शहरात श्रीराम भक्तांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी बांदा अभियान प्रमुख राजाराम सावंत, भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, निलेश सावंत, राजा सावंत, निलेश मोरजकर, सुनील धामापूरकर, संदेश पावसकर, राजेश विरनोडकर, राकेश परब, स्वप्नील…

Read More

_рдкрд░рдкреНрд░рд╛рдВрддреАрдп рдЬрдорд┐рди рдорд╛рд▓рдХ рд╡ рдХрд╛рдордЧрд╛рд░ рдпрд╛рдВрдЪреА рдкреЛрд▓реАрд╕ рдкрдбрддрд╛рд│рдгреА рдХрд░рд╛рд╡реА-:рджреАрдкрдХ рдЧрд╡рд╕….

*💫दोडामार्ग दि.१० सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयानी जमिन अतिक्रमण करुन लागवड केलेल्या परप्रांतीय जमिन मालक व कामगार यांची पोलीस पडताळणी करण्यात यावी अशी भारतीय जनता युवा मोर्चा दोडामार्ग तालुका अध्यक्ष दीपक गवस यांनी आज दोडामार्ग तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी तहसीलदार यांची कार्यालयात भेट न झाल्याने सदर निवेदन नायब तहसीलदार नाना देसाई…

Read More

рд╕рд╛рдпрдХрд▓реАрдВрдЧрдореБрд│реЗ рдЖрд░реЛрдЧреНрдп рд╕реБрдзрд╛рд░рддреЗ, рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпреАрди рдХрд╛рдордХрд╛рдЬрд╛рддрд╛рд╣реА рдпреЗрддреЛ рдЙрддреНрд╕рд╛рд╣…

यशवंत शंकर भोसले *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* सायकलींगमुळे आरोग्य तर सदृढ राहतेच त्याशिवाय कार्यालयीन कामकाजामध्येही उत्साह वाढत असल्याचे अप्पर कोषागार अधिकारी यशवंत शंकर भोसले यांनी सांगितले. करण्यासाठी रेन्बो रायडर्स, ब्यूटीज ऑन व्हील्स, कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इन्पायर या नावाने सायकलींग मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये 100 किलोमीटरचे अंतर पार केल्यानंतर त्यांनी या भावना…

Read More

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдЙрдкрдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдп рдкрд░рд┐рд╕рд░рд╛рддреАрд▓ рд▓реЛрдЦрдВрдбреА рдкрд╛рдИрдк рдЪреА рдЪреЛрд░реА

*💫सावंतवाडी दि.१०-:* येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये वेर्ले येथील सुशिक्षित बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या उपहारगृहाचे सुमारे तेरा हजार चारशे रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.याप्रकरणी संस्था चेअरमन राजेंद्र राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वेर्ले येथील…

Read More

рдорддреНрд╕реНрдп рдорд╣реЛрддреНрд╕рд╡рд╛рдЪреЗ рдЙрджреНрдШрд╛рдЯрдХ рдореНрд╣рдгреВрди рдЧреЛрд╡реНрдпрд╛рдЪреЗ рдореБрдЦреНрдпрдордВрддреНрд░реА рдкреНрд░рдореЛрдж рд╕рд╛рд╡рдВрдд рдпрд╛рдВрдирд╛ рднрд╛рдЬрдкрдХрдбреВрди рдЖрдордВрддреНрд░рдг

शहर अध्यक्ष अजय गोदावळे यांनी दिले आमंत्रण* *💫सावंतवाडी दि.१०-:* सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथे होणाऱ्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजप कडून सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोदावळे यांनी निमंत्रण दिले असून, या महोत्सवाला उद्घाटक म्हणून येण्यास त्यानी होकार दिला आहे. यावेळी भाजप सावंतवाडी मंडल शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, केतन आजगावकर,…

Read More

рдорд╣рд┐рд▓рд╛рдВрдЪреНрдпрд╛ рдкреНрд░рд╕реВрддреАрдЪреА рдкрд┐рдХрдЕрдк ‘рдмрд┐рдирдХрд╛рдорд╛рдЪреА’

हरी खोबरेकर यांचा आरोप ; जि.प. आरोग्य समितीची मासिक सर्वसाधारण सभा सिंधूदुर्गनगरी ता १० जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महीलां साठी पिकअप अँड ड्रॉप (ने आण) करण्याची शासनामार्फत सुविधा असतानाही ही सुविधा महिलांना दिली जात नाही. त्यामुळे त्या महिलांना घरी जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप सदस्य हरी खोबरेकर यांनी सभेत केला. तसेच…

Read More

рдлреБрдХреЗрд░реА рднрдЬрди рд╕реНрдкрд░реНрдзреЗрдд рдордгреЗрд░реАрдЪрд╛ рд╕реНрд╡рд░рд╛рднрд┐рд╖реЗрдХ рд╕рдВрдШ рдкреНрд░рдердо..

*💫बांदा दि.१०-:* फुकेरी येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत मणेरीच्या स्वराभिषेक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. मातोंडचा श्री देव इसवटी भजन मंडळ द्वितीय तर सांगेलीच्या सनामदेव भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page