सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला -शिरोडा येथे वनविभागाची जबरदस्त मोठी दिमाखदार कारवाई..
9.120 कि.ग्रॅ. वजनाचे अंबरग्रीस जप्त : 4 संशयिताना अटक.. ⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातीलशिरोडा परिससामध्ये वन्यप्राणी ब्लु व्हेल (अनुसुची 1) प्राण्याचा पदार्थ उलटी (अंबरग्रीस) बेकायेदशिररित्या जवळ बाळगुन त्याची विक्री करणार असल्याची माहिती सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल फिरते पथक सावंतवाडी) यांना मिळाल्यानुसार गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी रोजी मिलीश शर्मा (उपवनसंरक्षक सावंतवाडी), संजय वाघमोडे (विभागीय वनअधिकारी दक्षता…
