मणेरी गावचे सुपुत्र रवींद्र करमळकर यांना मुंबै गौरव पुरस्कार प्रदान…
*ð«दोडामार्ग दि.१२ सुमित दळवी-:* जीवनागार फाऊंडेशनच्यावतीने विविध क्षेत्रातील ३२ नामांकित व्यक्तींना महापौर निवासस्थानी मुंबै गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जीवनागार फाऊंडेशनच्या वतीने सन २०२०-२१ या वर्षीचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दोडामार्ग मणेरी गावचे सुपुत्र रवींद्र करमळकर यांना ”अटल गौरव पुरस्कार”मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व माजी महापौर व विद्यमान स्थायी समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव यांच्या हस्ते देऊन…
