मठ टाकयेवाडी श्री संत लालाजी मंदिर येथे उद्या धार्मिक कार्यक्रम…
⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील मठ टाकयेवाडी येथील श्री संत लालाजी मंदिर येथे श्री संत लालाजी भक्तमंडळ मठ यांच्या व्यवस्थापनातूनशनिवार दि. 18 एप्रिल 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यनिमित्त पूजन, देवतेस केळी ठेवणे, सकाळी 9 वाजतासत्यनारायण महापूजा, तसेच सायंकाळी ६.३० वाजतावालावलकर दशावतार नाट्यमडळ यांचा महान नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ…
