दानशूर व्यक्तिमत्त्वांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा-:सरपंच प्रणया टेमकर…
नाट्य निर्माता दिगंबर मुंबरकर यांच्या कडून केंद्र शाळा आचरे नं १ला साऊंड सिस्टीम प्रदान *ð«मालवण दि.११-:* आपल्या शाळे प्रती असलेल्या आत्मियतेमुळे मुंबईकर यांच्या सारखी व्यक्ती शाळेला मदत करत आहेत अशा दानशूर व्यक्तींमत्वांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी केद्र शाळा आचरे येथे केले. शाळेची गरज ओळखून नाट्य निर्माता दिगंबर मुंबरकर यांच्या कडून…
