‘त्या’ सुरक्षा रक्षकाची चौकशी करा…
आमदार वैभव नाईक : मत्स्य आयुक्तांकडे केली तक्रार; मासळी चोरी प्रकरण *ð«मालवण दि.६-:* सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने सोमवारी पकडलेल्या गोव्यातील एलईडी पर्ससीनेट टॉलर वरील काही लाखो रुपयांची मासळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या सुरक्षा रक्षकाने परस्पर लंपास केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत संबंधित सुरक्षा राक्षकास नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. तर प्रकाराबाबत संतप्त झालेल्या…
