Headlines

मोती तलावात युवतीची उडी…

वाचविण्यासाठी उडी घेतलेल्या युवकाचा मृत्यू:युवतीचा शोध सुरू.. सावंतवाडी : शहरातील श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलावात एका युवतीने उडी घेतल्यानंतर लगेचच एका युवकानेही उडी घेतली. हा प्रकार पाहताच उपस्थितांनी त्या ठिकाणी धाव घेतली युवकाला पाण्यातून बाहेर काढले. मात्र तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. युवतीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते दोघे नातेवाईक असल्याचे तिथे असलेल्या…

Read More

वायरी भूतनाथ मंदिर येथे ‘नारळ लढविणे’ स्पर्धेत निलेश घाडी विजेते…

केदार झाड मित्रमंडळाचा उपक्रम ; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡मालवण,ता.२२-:केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेचे उद्घाटन दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, श्याम झाड, केदार झाड, मिलिंद झाड आणि संदीप बोडवे यांच्या…

Read More

ग्राहकांची प्रगती हेच बँकेचे यश…

डॉ. स्मिता सुरवसे:बँक ऑफ महाराष्ट्रचा कुडाळमध्ये ग्राहक मेळावा:विविध कर्ज योजनांची माहिती.. ⚡कुडाळ ता.२२-: ‘एक परिवार, एक बँक’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासत केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. स्मिता सुरवसे यांनी केले.बँक…

Read More

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना संकटसमयी प्रसंगावधानाचे धडे…

पंचम खेमराज महाविद्यालयात कार्यशाळा; बचावकार्य, अग्निशमन व आपत्कालीन उपाययोजनांची प्रात्यक्षिके.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व एनसीसी विभाग यांच्यावतीने महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक मुख्य अधिकारी ( आपत्ती…

Read More

वैभव नाईकांवर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा…

धीरज मेस्त्री:नीलेश राणेंच्या राजकीय कामगिरीवरही उपस्थित केला सवाल.. ⚡कणकवली ता.२२-: माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा, असा जोरदार पलटवार कलमठ युवासेना शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय वातावरणात मेस्त्री यांनी विजय इंगळे यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधत, जनतेच्या विश्वासावर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय कामगिरीचा हिशेब देण्याचे आव्हान…

Read More

मठ हायस्कुलच्या संस्कृत शिक्षिका सुमन खोत यांचे निधन…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला शहरातील महाजनवाडा येथील रहिवासी व तालुक्यातील डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कुल मठ मध्ये ३० वर्षे चांगली सेवा दिलेल्या व रा. कृ.पाटकर हायस्कूल वेंगुर्ला मधून सेवानिवृत्त झालेल्यामाध्यमिक शिक्षिकासुमन अनंत परब – खोत ( वय 81) यांचे गुरुवारी 20 ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाले. हायस्कुलमध्ये त्यांनी मराठी, संस्कृत व चित्रकला विषय शिक्षिका म्हणून चांगले…

Read More

वेंगुर्ला आगारातर्फे मार्लेश्वर बस 24 आँगस्ट रोजी

वेंगुर्लामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला आगारातर्फे शिवक्षेत्र मार्लेश्वर दर्शनासाठी खास श्रावण महिन्यातील सोमवार दि. 24 आँगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. वेंगुर्ला दाभोलीमार्गे मार्लेश्वर (संगमेश्वर) अशी बस सोडण्यात येणार आहे. हि बस मार्लेश्वर येथून दुपारी 3 वा. वेंगुर्ला येथे जाण्यासाठी निघणार आहे. या देवदर्शन प्रवासी बस चा भाविक प्रवाश्यांनी लाभ घ्यावा. या बस मधून प्रवास…

Read More

मठ येथे एसटी बस गटारात कलंडली ; प्रवासी सुखरूप

वेंगुर्लावेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी जाणाऱ्या मार्गावर मठ मठकरवाडी नजीक ‘वेंगुर्ला ते पुणे’ जाणारी एसटी बस अन्य वाहनाने हुल दिल्याने गटारात कलंडली आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घटनास्थळी मठ गावातील ग्रामस्थांनी तातडीने दाखल सहकार्य केले. दरम्यान याच मार्गावर मागील कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झाडी कटिंग करण्यात आली आहे. परंतु धोकादायक वळणावरील अनावश्यक…

Read More

सिंधुदुर्ग-रत्नागिरीत ८० टक्के भरती स्थानिक युवकांचीच करा…

आमदार प्रमोद जठार यांच्या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा जोरदार पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील नोकरभरतीमध्ये ८० टक्के जागा स्थानिक युवक-युवतींसाठी राखीव ठेवाव्यात, अशी मागणी विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जोरदार…

Read More

मठ येथे एसटी बस गटारात कलंडली ; प्रवासी सुखरूप

वेंगुर्लावेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी जाणाऱ्या मार्गावर मठ मठकरवाडी नजीक ‘वेंगुर्ला ते पुणे’ जाणारी एसटी बस अन्य वाहनाने हुल दिल्याने गटारात कलंडली आहे. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एकास किरकोळ दुखापत झाली आहे.यात एस. टी. बसचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी मठ गावातील ग्रामस्थांनी तातडीने दाखल होत मदतकार्यास सहभाग घेतला. दरम्यान याच मार्गावर मागील…

Read More
You cannot copy content of this page