उपजिल्हा रुग्णालयाला दोन जनरेटर…
जिल्हा नियोजन निधी;राजू मसूरकर यानी व्यक्त केले समाधान *ð«सावंतवाडी दि.१३-:* जिल्हा नियोजन मधून सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयाला वीस लाख एकावन्न हजार पाचशे रुपयांचे दोन जनरेटर प्राप्त झाल्याने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात असलेला जनरेटर गेली अनेक वर्ष बंद असल्याने दोन जनरेटर…
