नगरपंचायत स्वतःचे सुरु करणार कोविड सेंटर..
जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली : कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या रुग्णांना योग्य उपचार मिळावे त्यांना उपचारासाठी जागा उपलब्ध व्हावी या दृष्टीने कणकवली नगरपंचायतच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपालिकेमार्फत उभारण्यात येणारे बहुदा हे पहिले कोविड केअर सेंटर…
