рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдЖрдгрдЦреА резрелрек рд╡реНрдпрдХреНрддреАрдВрдЪреЗ рдХреЛрд░реЛрдирд╛ рддрдкрд╛рд╕рдгреА рдЕрд╣рд╡рд╛рд▓ рдкреЙрдЬрд┐рдЯреАрд╡реНрд╣…
*ð«सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ७ हजार १२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज आणखी १५४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली.
