भाजपा नेत्यांचे सर्व आरोप मोदींना लागू होताहेत-ना.उदय सामंत…
बाहेरगावाहून आलेल्या सर्वांची होणार रॅपिड टेस्ट;उपजिल्हा रुग्णालयातील कोव्हीड सेंटर बंद करण्याचे निर्देश… *ð«कणकवली दि.१७-:* राजकारण आणि विरोध कधी करावा,हे भाजपला समजलं पाहिजे.देशाची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु आहे.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हाही लॉकडाऊन जाहीर करतील,अशी स्थिती आहे.मुख्यमंत्री व्हिडिओ कॉम्परन्स करताहेत,तर मोदी काय करताहेत.पश्चिम बंगालमध्ये एवढ्या मोठ्या सभा,पण एकही रुग्ण मिळत नाही.भाजपाचे नेते जे आरोप करताहेत ते सर्व…
