कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना तपासणी केंद्र अन्यत्र हलवा…

भाजपाचे डॉ घुर्ये यांना निवेदन

*💫कुडाळ दि.१७-* कुडाळ येथील जिजामाता चौक समोरील भरवस्तीत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये चालू असलेली स्वाब कोरोना कोव्हिड १९ टेस्ट भरवस्तीपासून दुसऱ्या ठिकाणी चालू करण्याचे निवेदन डॉ श्री घुर्ये यांना देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत ,शक्ती केंद्र प्रमुख राकेश नेमळेकर, शहर उपाध्यक्ष सुरेश राऊळ, चेतन धुरी आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page